बालाजी फाऊंडेशनचे सुसंवाद उपक्रम

बालाजी फाऊंडेशनचे सुसंवाद उपक्रम

  1. पारावरचा नवा वारा

    मित्रांनो, आपलं शेतशिवार ही एक मोठ्ठी प्रयोगशाळाच आहे. आपल्यापैकी अनेक मित्र इथे नवनवीन प्रयोग करून काही नाविन्यपूर्ण गोष्टी करत असतात. अशा लहानमोठ्या गोष्टी आपल्यापैकी कुणी करत असल्यास तुम्ही त्या या पारावर शेअर करा.आपण त्या प्रसिद्ध करून एकमेकांना सहकार्य करूया. 99999 00000 या नंबरवर आपले प्रयोग व्हाॅट्सॲप करा. आमचा प्रतिनिधी संपर्क साधेल.

  2. तंत्रज्ञानाची झेप

    येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती असेल. जसे -लागवडीचे नवे तंत्रज्ञान, बिजप्रक्रीया तंत्रज्ञान, कडधान्ये आणि तेलबियांमधील आंतरपीक लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादीची अद्ययावत माहिती असेल.

  1. धरूया विज्ञानाची कास

    येथे बायोटेक्नोलाॅजी, नॅनो टेक्नाॅलाॅजी, नॅनो खते, सूक्ष्मद्रव्य खते, संकरित बियाणे , बि.टी. बियाणे, फवारणीची औषधे यासारख्या विषयांना जाणून घेऊ.

  2. शासन दरबारी

    विविध शासकीय योजना,अद्ययावत शासकीय आदेश, शासकीय मदत इत्यादींची माहिती.?

  1. सिंचन आणि जल व्यवस्थापन

    ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मायक्रो सिंचन, शेत तळी, शेत विहीरी, पाटचा-या आणि अन्य जल व्यवस्थापनाविषयी सामान्यज्ञान आणि तज्ञांचे मार्गदर्शनपर लेख तसेच सिंचनातील नवनवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती.

  2. शेतक-यांना मिळणारे अर्थसहाय्य, बचत गट, बॅंक इत्यादी